Back to feed
S
Sara Verma Love · Marathi · Life

साथ हवी तशी मज मिळाली जुळले सारे ग्रह नक्षत्र... सखे तुझ्या संगे मज आता पाहू वाटे सारे नक्षत्र... जगू आता सोबत छान सुखाने बदलतील पहा सारे नक्षत्र ... तुझ्या सोबत आता सखे जगेन मी सारे आयुष्य ... काव्य सखा कान्हा...

0 likes 0 shares
WhatsApp