Back to feed
A
Anika Yadav Love · Marathi · Romantic

साद घाला कधीपण, उभे राहु आम्हीपण, तुमचे मन हेच आमचे सिँहासन, आमचीपण करत जा आठवण, फक्त बोलत नाही तर करुन दाखवू तुमच्यासाठी काय पण

173 likes 87 shares
WhatsApp