सदा_माझे_डोळे_जडो_तुझे मूर्ती । सईबाईचे_पती_शिवराया ॥१॥ गोड_तुझें_रूप_गोड_तुझें_नाम । देईं_मज_प्रेम_सर्व_काळ॥ध्रु.॥ शिव_माउलिये_हा_चि_वर_देईं । संचरोनि_राहीं_हृदयामाजी ॥२॥ प्रल्हाद_म्हणे_कांहीं_न_मागे आणीक । तुझे_पायीं_सुख_सर्व_आहे ॥३॥
76 likes
61 shares