Back to feed
A
Anika Kumar Love · Marathi · Romantic

सुंदर दिसतेस म्हणून, तुला सारखं बघावस वाटत, गोड 😄हसतेस म्हणून, सोबत तुझ्या ☺हसावसं वाटत, मधुर आवाज तुझा म्हणून, सारखं तुझ्याशी बोलावसं वाटत..... 🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹

0 likes 0 shares
WhatsApp