Back to feed
K
Krishna Bhat Love · Marathi · Romantic

सुंदर दिसतेस म्हणून, तुला सारखं बघावस वाटत... . गोड हसतेस म्हणून, सोबत तुझ्या हसावसं वाटत... . मधुर आवाज तुझा म्हणून, सारखं तुला बोलावसं वाटत... . वेड लावणारं वागण तुझ म्हणून, सोबत तुझ्या रहावस वाटत... सुंदर दिसतेस म्हणून, तुला सारखं बघावस वाटत... . गोड हसतेस म्हणून, सोबत तुझ्या हसावसं वाटत... . मधुर आवाज तुझा म्हणून, सारखं तुला बोलावसं वाटत... . वेड लावणारं वागण तुझ म्हणून, सोबत तुझ्या रहावस वाटत...

0 likes 0 shares
WhatsApp