A
Aditya Nair
Good_Morning · Marathi · Motivation
*!! सुंदर विचार !!* 🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸 *नदीचा उगम छोटा असतो पण* *ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.* 🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸 *🌺 !! शुभ सकाळ !! 🌺* *☘सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा☘*
210 likes
18 shares