Back to feed
S
Sara Deshmukh Good_Morning · Marathi · Social_Awareness

🍀🍀🍀 *सुंदर विचार* 🍀🍀🍀 *कोणीही जर "विनाकारण" तुमच्या बद्दल "तिरस्कार" व्यक्त करत असेल, "राग" व्यक्त करत असेल तर फक्त "शांत" रहा.. कारण जर ""जाळायलाच"" काही नसेल तर ""पेटलेली काडी"" सुद्धा "आपोआप" विझुन जाते..* 🍀🍀🍀 🍀🍀🍀 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

81 likes 25 shares
WhatsApp