🌼🌞🌄सुंदर सकाळ🌄 🌞🌼 👌आकाशापेक्षाही विशाल!!, सागरापेक्षाही खोल,!! चंदनापेक्षाही शितल,!! गुलाबापेक्षाही कोमल,!! क्षितिजाच्याही दूरवर,!! स्वपनाहूनही सुंदर,!! प्रेमापेक्षाही प्रेमळ,!! जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या !! पानावर मोती होऊन सजावं,तसं !! 🙏 नातं 🙏 आपल्या सगळ्यांच असावं👌 🌻🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻🌻 🌷 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷
0 likes
0 shares