सुंदरता तुझ्या चालीत, सुंदरता तुझ्या उठन्या-बसन्यात. पण खरी सुंदरता तुझ्या स्वप्न पाहनार्या डोल्यात. स्वप्न जनु मलाच पडले तुझे, जसे पड़े प्राजक्तेचे सड़े. तुझ्या दारी येन्याजोग ही, माझे पाय थर-थर करे. तुझ्या आंगकाठी चीं सुंदर सावली, कुनालाही वेड लावि. जीवा पलिकडे जपेन तिला, ओढ़ूनी आकाशात आनेन रवीला. Tried writing something new. For all the lovely ladies
78 likes
5 shares