★_ ... सुंदर_दिसतेस म्हणून तुला सारखं बघावस वाटतं...! गोड_हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं...! मधुर_आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं_वाटतं...! वेड लावणारं वागण तुझ म्हणून सोबत तुझ्या रहावस वाटत... _★ 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
0 likes
0 shares