Back to feed
A
Anika Kulkarni Love · Marathi · Romantic

साधं राहतेस, सिम्पल वागतेस, नजर वर करून कधी पाहत नाही, बाकीच्या मुलीनं सारखं स्टायलिश राहत नाही,खरं तर हीच गोस्ट आवडते मला तुझी,म्हणून तू माझी जीवनसाथी हॉवी हि मनापासून इच्छा आहे माझी,अस मी विचार करणं म्हणजे मला तुझ्यावर झालेलं हे प्रेम आहे,जे फक्त मलाच माहित आहे, तुला नाही. ❤(One side Love)❤ ❤(But Truth Love)❤💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp