*साधं सोप्पं जगावं |* दिलखुलास हसावं *न लाजता रडावं |* राग आला तर चिडावं *पण झालं-गेलं वेळीच सोडावं |*आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं *मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |* खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं *स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं* सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र त्या *परमेश्वराचे आभार* मात्र जरूर मानाव.
0 likes
0 shares