सोनं धातुला किमंत आहे पण माझ्या जीवनात तुमच्या सारखी माणसे अनमोल आहेत ......मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली ..सोन देण्याएवढा मी श्रीमंत नाही ....पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किमंतच उरत नाही....
0 likes
0 shares