Back to feed
A
Atharv Gupta Love · Marathi · Romantic

सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत... मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही.... पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही... अशा माझ्या माणसांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा 🍂🍂🌹🌹

0 likes 0 shares
WhatsApp