Back to feed
M
Myra Kulkarni Good_Morning · Marathi · Social_Awareness

*सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा* *तुमच्यासारख्या सोन्याहून मौल्यवान माणसांचा साठा माझ्याकडे आहे* *हीच माझी खरी श्रीमंती आहे...!!!* *नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते* 🙏🙏*शुभ सकाळ* 🙏🙏 🌺🌺🌹🌹🌷🌷💐💐

149 likes 3 shares
WhatsApp