Back to feed
K
Kabir Reddy Good_Morning · Marathi · Social_Awareness

सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,, तसचं देह हा सुध्दा माणसाच सोनं आहे, आणि कर्म हा हिरा आहे, हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!    💐💐 *सुप्रभात* 💐💐

133 likes 83 shares
WhatsApp