Back to feed
I
Ishaan Gupta Good_Morning · Marathi · Heartbreak

स्नेह एकदाच जुळतो.स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची! फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!! 🌻good morning ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻

186 likes 70 shares
WhatsApp