J
Jiya Yadav
Good_Morning · Marathi · Family
" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, ..पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात.... *तात्पर्य* - 👉🏻 *लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात*.....👈🏻 🌺🙏 *शुभ सकाळ*🙏🌺
95 likes
13 shares