Back to feed
R
Rudra Joshi Good_Morning · Marathi · Family

" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात." तात्पर्य - लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. !! कडू आहे पण सत्य आहे !! 😱😊💯👏Good morning 👏💯😊😱

137 likes 47 shares
WhatsApp