Back to feed
V
Vivaan Verma Good_Morning · Marathi · Family

" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात." तात्पर्य - लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. !! कडू आहे पण सत्य आहे !! 💥💥💥💥💥💥💥💥 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

207 likes 33 shares
WhatsApp