Back to feed
A
Atharv Bagale Good_Morning · Marathi · Family

*" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात,* *पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."* तात्पर्य *:-* *लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.* 🙏 *शुभ सकाळ*🙏

128 likes 15 shares
WhatsApp