Back to feed
I
Ira Verma Good_Morning · Marathi · Family

*" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात,* *पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."* तात्पर्य *:-* *लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.* *!! कडू आहे पण सत्य आहे !!* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

71 likes 26 shares
WhatsApp