S
Sai Mishra
Good_Morning · Marathi · Motivation
🌼🌼 || *सुप्रभात* || 🌼🌼 🇬🇴🇴🇩 🇲🇴🇷🇳🇮🇳 🇬 *स्वत:ला घडविण्यात वॆळ खर्च करा.,* *म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळचं* *मिळणार नाही...!!! "* *उंच शिखरावर जरुर चढावं* *पण जगाने आपल्याकडे पहावं* *म्हणून नाही तर..,* *शिखरावरून आपल्याला जग* *पाहता यावं म्हणून...!!! "* *स्वप्नं मोफतच असतात,* फक्त त्यांचा *पाठलाग* करताना *किंमत मोजावी लागते...!* 🌴🐾 *शुभ सकाळ* 🐾🌴 🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹 *आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*
230 likes
56 shares