S
Saanvi Reddy
Good_Morning · Marathi · Heartbreak
✍!! *सुप्रभात*!!✍ ............................................ *दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते* *आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...* *जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?* *शेवटी काय...* *हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा..* ........................................... 🍂!! *शुभ सकाळ*!!🍂
11 likes
55 shares