*सप्रेम नमस्कार* *गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा* २८ मार्च २०१७ (चैञ शु.प.१ ) नवीन मराठी वर्ष हे तुम्हाला आनंदायी, भरभराटीचे, वैभव संपन्न, आरोग्यदायी तसचे मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . . 🙏 ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।! *!! नवर्षांभिनंदन. . . . . . .!!*
165 likes
29 shares