Back to feed
D
Diya Patel Love · Marathi · Romantic

समईला साथ आहे जोतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची. 💘फक्त तु आणि तूच...💘

0 likes 0 shares
WhatsApp