R
Reyansh Bhat
Good_Morning · Marathi · Social_Awareness
समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात. परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात. 👉💐 good morning 💐🙏
247 likes
11 shares