K
Kiara Mishra
Heartbreak · Marathi · Heartbreak
समजत पण नाही.. रागवत मी पण नाही..❣ कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी..❣ बघतं ती पण नाही.. थांबत मी पण नाही..❣
199 likes
8 shares