Back to feed
A
Atharv Pawar Good_Morning · Marathi · Motivation

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. 💐💐गुणवत्ता नसेल तरी कष्ट करुन यश मिळवता येते. मात्र कष्ट करण्याची तयारीच नसेल तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही... 💐 शुभ सकाळ 💐

83 likes 56 shares
WhatsApp