Back to feed
M
Meera Kumar Love · Marathi · Romantic

समुद्र काठावर रंगबेरंगी शिंपल्यांची रास असावी .......! आपण गुंग होवून त्यात खेळत बसावं .....! अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा ........! अन त्यात मोती सापडावा अगदी तुझ्यासारखा

0 likes 0 shares
WhatsApp