S Sai Das Love · Marathi · Romantic समुद्राच्या किनाऱ्याची किँमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागतं, पाण्याची किँमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागत. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy