Back to feed
A
Asha Das Love · Marathi · Romantic

समुद्राच्या किनाऱ्‍याची किँमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागतं, पाण्याची किँमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागत.

0 likes 0 shares
WhatsApp