S
Sara Verma
Good_Morning · Marathi · Attitude
*समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,* *झरा बनून किती दिवस राहणार ,* *तुला समुद्र नाही का बनायचं?* *त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले ,* *मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,* *लहान राहून गोड बनणे कधीही चांगले* *कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो* *💐शुभ सकाळ 💐*
89 likes
14 shares