Back to feed
M
Myra Bhat Season · Marathi · Attitude

समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात, सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात. कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात, तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ. दिल मायभूमिसाठी बलिदान, म्हणूनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज… 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 💐भावपूर्ण श्रध्दांजली💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

157 likes 73 shares
WhatsApp