K
Krishna Kapoor
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
*समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन* *ते अंतःकरणाची संपत्ती आहे.* *ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..* *दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट* *कधी भरत नाही* *आणि वाटून खाणारा कधी* *उपाशी मरत नाही...* *_🙏शुभ सकाळ🙏_* *_⛳जय जिजाऊ...जय शिवराय⛳_* *_⛳जय शंभुराजे⛳_* *_ॐ...हर हर महादेव...ॐ_*
215 likes
28 shares