Back to feed
A
Avni Sharma Love · Marathi · Romantic

!!..समाधानातील सुखासवे..!! सुखा मागे धावुनी दुःखा पासून दूर जाऊनी कधीतरी द्यावे समाधानाला तितुकाची महत्व देऊनी सुखापासून बाजूला होताना दुःख अलगद येते का बरे दुःख कमी झाले की, सुख मानासारिखें न मिळते? सुख अन दुःख असतील मानाचेच हे तर प्रधान खऱ्या जीवनाचा राजा असावा परेतुन अंतरातील समाधान भौतिक जगातील मौज मायेचे च ते चौगुले समाधानाची गोडी कसली त्यात जिथे असती सात्विकतेची मैफिले सहजच विचारावे मनाला काय रे हवे तुला? सुखातील तात्पुरता दिलासा कि समाधान जो हवाहवासा? देईल उत्तर मग तोची मन कि अगदी जे त्याला हवे मग आपण ही जगावे तसेच समाधानातील सुखासवे..!

0 likes 0 shares
WhatsApp