❤❤❤❤❤ समोरची_ती❤❤❤❤❤ समोरच्या घराचा_दरवाजा माझ्या घराची खिडकी दररोज नियमाने उघडायची ती फुले तोडत तोडत चोरून_चोरून बघायची लाज_लाज_लाजायची गुलाबाची_काटे कधी नाजूक हातात बोचायची करंडी भरून फुलांची फुले खाली सांडायची नजरेला नजर भिडता वेड्यागत वागायची आतून एक_आवाज यायचा पूजेला चल आता अंगणात एक_फुल फेकायची लगबगीने घरात जाता .... ..आता दरवाजाही_बंद घराचा स्वैर_पक्षी माझ्या मनाचा शोध घेत तिचा मी स्वैरभैर भटकत आहे दरवाजाला अजूनही तिच्या एक कुलूप लटकत आहे ......
0 likes
0 shares