Back to feed
R
Riya Bagale Spiritual · Marathi · Spiritual

"सोमवार" "मंगळवार" "बुधवार" "गुरुवार" "शुक्रवार" "शनिवार" "रविवार" प्रत्येक वारात कोणत्या ना कोणत्या देवाला आपण जरूर मानतो..!! ☀ पण एक वार अजून येतो, त्याला जर सर्वांनी मानले तर पूर्ण संसाराचे जिवनच बदलून जाईल आणि देवांची ही साथ लाभत राहील..!! ☀ या वाराला म्हणतात 👩‍👩‍👦‍👦 परिवार 👩‍👩‍👦‍👦 "परिवार" देवाने दिलेली एक अशी अनमोल गोष्ट आहे, त्याला आपण मान सन्माना सोबत संभाळून ठेवले पाहीजे...!!! 🙏🌹शुभ 🌼 परिवार🌹🙏 आपले सर्व वार आनंदी राहोत

120 likes 61 shares
WhatsApp