K
Kabir Agarwal
Good_Night · Marathi · Motivation
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे ।। शुभ रात्री ।। 💗💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
162 likes
86 shares