Back to feed
D
Diya Reddy Love · Marathi · Romantic

" सर, एक कपभर दुध मिळेल का?" सहा महिन्यांच्या बाळाच्या आईने थ्री-स्टार हॉटेलच्या मँनेजरला विचारले.... पिकनिकदरम्यान ती या हॉटेल मध्ये मुक्कामाला होती. मँनेजर : "हो.... शंभर रुपये लागतील..." आई : ठीक आहे.द्या. पुढे प्रवासात बाळाला पुन्हा भुक लागली.त्या आईने एका मोडक्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या चहाच्या दुकानासमोर गाडी थांबवली.... तेथुन दुध घेऊन मुलाला शांत केले. दुधाचे पैसे विचारले... दुकानमालक बोलला, "मुली...... आम्ही लहान मुलांच्या दुधाचे पैसे घेत नाही. उलट रस्त्यात लागणार असेल तर आणखी घेऊन जा....." आता त्या मातेला डोक्यात एक प्रश्न पुन्ह:पुन्हा येऊ लागला की, श्रीमंत कोण? तो टोलेजंग थ्री स्टार हॉटेलवाला की मोडक्या झोपडीवाला? अन् तिच्या ओठावर एक शेर आला....... "मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए ..... पर वक्त बीत रहा है कागज के टुकडे कमाने के लिए ... क्या करोगे इतना पैसा कमा कर ? ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी और ये मौत के फरीश्ते रिश्वत भी तो नहीं लेते...." 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

171 likes 65 shares
WhatsApp