K Kiara Gupta Love · Marathi · Romantic सुरांची साथ आहे , म्हणुन ओठांवर गीत आहे , भावनांची गुँफण आहे , म्हणुन प्रेमाची प्रीत आहे , दुर असुनही जवळ असण , हिच आपल्या " मैञीची " जित आहे . lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy