सैराट.... मूल/मूली फक्त त्या चित्रपटातली love story बघतात.. पण त्यांच्या कुटुंबाला झालेला त्रास.. त्यांची गेलेली इज्जत कोणी लक्षात घेत नाही... प्रेम 100% करा.. पण वेळ आल्यावर ते घरी संगण्याची हिम्मत देखील ठेवा... घरच्यांची परवानगी घ्या... नाही दिली तर प्रयत्न करा... पण हे पळून जाण वगेरे हे असले भंगार चाळे करू नका... ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला.. लहनाच मोठ केल... एवढे वर्ष पाळल... त्या आई वडिलांना सोडून 2/3 वर्ष भेटलेल्या मुला/मूली सोबत पळून जाण योग्य नाही….
0 likes
0 shares