Back to feed
K
Kabir Joshi Love · Marathi · Romantic

सुर्य प्रकाशात तुझा हात हाती धरून चालतांना सावल्या लांब पळतात. म्हणूनच की काय, चंद्र प्रकाशात तुझ्या हातात हात घेऊन चालायला जास्त आवडतं मला! कारण तेंव्हा आपल्याला बिलगुन चालणाऱ्या, आपल्याच सावल्या असतात साक्षिदार तुझ्या माझ्या प्रेमाच्या !!! स्पंदन ......

0 likes 0 shares
WhatsApp