J
Jiya Pawar
Good_Night · Marathi · Motivation
*सुर्य हा बुडताना दिसतो,* *पण तो कधीच बुडत नाही.* *त्याप्रमाणे उमेद,विश्वास व कष्ट* *हे ज्याच्या जवळ आहे,* *तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.* *धाडसी माणुस भीत नाही,* *आणि भिणारा माणूस धाडस करत नाही.* *जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच यश मिळत नाही.* 🔶 *शुभ रात्री* 🔶
32 likes
35 shares