M
Myra Mishra
Good_Morning · Marathi · Motivation
*सराव तुम्हाला बळकट बनवतो.* *दुःख तुम्हांला माणूस बनवते..* *अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,* *यश तुमच्या व्यक्तीमत्वाला* *चमक देते* *परंतु फक्त* *विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची* *प्रेरणा देत असते.* *💐🌾शुभ सकाळ 🌾💐🏻*
246 likes
3 shares