V
Vihaan Agarwal
Good_Morning · Marathi · Motivation
*सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...* *अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त* *विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.* *💐!!! ___ शुभ प्रभात ___ !!!💐*
132 likes
60 shares