Back to feed
K
Kiara Kapoor Love · Marathi · Romantic

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ... आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||

210 likes 75 shares
WhatsApp