Back to feed
A
Anika Rao Love · Marathi · Life

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी.. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे ! रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.! काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ! उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे ! जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे. "सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"... 🌸🌿🍀 सुप्रभात... 🌸🌿🍀 🌻... तुमचा दिवस छान जाओ...🌻

0 likes 0 shares
WhatsApp