Back to feed
A
Arjun Kumar Good_Morning · Marathi · Spiritual

सुविचार जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत "धडपडत" असतात.... लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात.. -स्वामी विवेकानंद. 💐💐शुभ सकाळ 💐💐

144 likes 75 shares
WhatsApp