Back to feed
D
Diya Kumar Love · Marathi · Romantic

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , स्व ची जाणिव कधीही होत नाही, सावली नकोस शोधु , ती आपल्या_जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते.....

0 likes 0 shares
WhatsApp